📞 ९७६६०३३३९३ 📞 ९६६५६५३३९३ 📞 ८०१०४२४२७९ ✉️ aaisahebagro301017@gmail.com
🌿 २०१७ पासून कार्यरत | CIN: U01114PN2017PTC172188
🌿 Est. 2017 | CIN: U01114PN2017PTC172188

आईसाहेब अ‍ॅग्रो
प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड

शेतकरी ते ग्राहक — विश्वासाची थेट जोडणी

शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून आधुनिक प्रक्रिया, साठवणूक, मूल्यवर्धन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत कार्यरत शेतकरी-केंद्रित संस्था.
करपडी, पोस्ट राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

Aaisaheb Agro
Producer Company Limited

Farmer to Consumer — A Chain of Trust

A farmer-centric organization working in modern agri-processing, storage, value addition and market linkage — bridging farmers directly to consumers.
Karpadi, Post Rashin, Tal. Karjat, Dist. Ahilyanagar

2017
स्थापना वर्ष
Est. Year
663+
शेतकरी सभासद
Farmer Members
4 TPH
Cleaning & Grading
Cleaning & Grading
200 MT
Cold Storage
Cold Storage
3
Cold Press Oils
Cold Press Oils
Aaisaheb Agro Producer Company Limited
"हम सब एकसाथ सबका विकास"
"Together We Grow"
Amol Sanjay Jadhav | 9766033393
CIN: U01114PN2017PTC172188
💬 WhatsApp वर ऑर्डर करा
2017
स्थापना वर्ष
Est. Year
663+
शेतकरी सभासद
Farmer Members
4 TPH
Cleaning & Grading Capacity
200 MT
Cold Storage Cap.
5+
कृषी प्रक्रिया उपक्रम
Agri Activities
Aaisaheb Agro — Rashin Outlet
२०१७
स्थापना वर्ष
🏢 आमच्याबद्दल
🏢 About Us

आईसाहेब अ‍ॅग्रो
प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड

Aaisaheb Agro
Producer Company Limited

२०१७ मध्ये स्थापन झालेली आईसाहेब अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ही शेतकरी-केंद्रित संस्था असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ, आधुनिक प्रक्रिया सुविधा, साठवणूक, मूल्यवर्धन आणि कृषी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.

Established in 2017, Aaisaheb Agro Producer Company Limited is a farmer-centric organization providing market linkage, modern processing facilities, storage, value addition and agricultural services to farming communities.

📍 मुख्य कार्यालय / Manufacturing & Processing Unit करपडी, पोस्ट राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्रKarpadi, Post Rashin, Tal. Karjat, Dist. Ahilyanagar, Maharashtra
🏪 ग्राहक विक्री शाखाCustomer Sales Branch आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज — शाखा क्र. १, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगरAaisaheb Agro Industries — Branch No.1, Rashin, Tal. Karjat, Dist. Ahilyanagar
🎯 आमचे ध्येयOur Mission शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ, योग्य मूल्य आणि आधुनिक प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यात विश्वासाची थेट साखळी निर्माण करणे.To provide farmers with proper market linkage, fair prices and modern processing facilities — creating a direct chain of trust between farmers and consumers.
👁️ आमची दृष्टीOur Vision ग्रामीण भागात आधुनिक कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि बाजारपेठ जोडणीच्या माध्यमातून शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करणे.To build a sustainable rural economy through modern agri-processing, value addition, employment generation and market linkage in rural areas.
⚙️
Cleaning & Grading4 TPH Capacity
❄️
Cold Storage200 MT Capacity
🛢️
Cold Press Oil Millशेंगदाणा, करडई, सूर्यफूल
🌱
कृषी सेवा केंद्रनिविष्ठा + मार्गदर्शन
🐄
पशुखाद्य केंद्रपशुपालकांसाठी सुविधा
📦
Processing & PackingValue Addition
📄 Shengdana Oil Report 📄 Karadai Oil Report 📋 कंपनी ब्रोशर
🎊 भव्य शुभारंभ सोहळा

आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज — शुभारंभ

Aaisaheb Agro Industries — Grand Opening

🙏
॥ श्री जगदंबा प्रसन्न ॥
🌾 आपल्या आई जगदंबेच्या पावन भूमीत… राशीन शहरात प्रथमच! 🌾
🏪 आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, शाखा क्र. १
याचा भव्य शुभारंभ सोहळा
🗓️
गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६
सकाळी ११.०० वाजता
📍 ठिकाण:
आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, शाखा क्र. १,
जुना कुंभारगाव रोड, कैकाडी गल्ली,
सचिन जाधव यांच्या युनियन बँक मिनी शाखेजवळ, राशीन,
ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.
🌾 शेतकरी ते ग्राहक — विश्वासाची थेट वाटचाल!
🛢️ दर्जेदार कोल्ड प्रेस तेल
🌾 स्वच्छ व दर्जेदार साफसफाई व ग्रेडिंग केलेले धान्य

आपल्या शेतकरी सभासदांच्या मेहनतीतून आणि सर्वांच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या या नव्या उपक्रमाच्या शुभारंभाला आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे. 🙏
🌿 आपले स्नेहांकित:
श्री. अमोल संजय जाधव
व्यवस्थापकीय संचालक (MD)
श्री. संतोष वसंत कांबळे
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
💐 आपण आवर्जून उपस्थित राहून शुभारंभ सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती! 💐
🙏 आपले सहकार्य — आमची प्रेरणा!  |  आपला विश्वास — आमची ताकद! 🙏
शुभारंभ निमंत्रण - आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीज
शुभारंभ सोहळा - आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीज
💬 शुभारंभासाठी confirm करा 📍 Location पहा
🔗 आमची प्रक्रिया

शेतकरी ते ग्राहक — विश्वासाची साखळी

Farmer to Consumer — A Chain of Trust

उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि बाजारपेठ एकाच विश्वासाच्या साखळीत

Production, processing, storage and market linkage — all in one trusted chain

👨‍🌾
शेतकरी
🌾
शेतमाल
⚙️
Cleaning &
Grading
❄️
Storage
🏭
Processing
💎
Value
Addition
📦
Packaging
🏪
Agro
Industries
👨‍👩‍👧
ग्राहक
⚙️ आमचे उपक्रम

आमचे उपक्रम

Our Activities

आधुनिक कृषी प्रक्रिया, साठवणूक, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ जोडणी

Modern agri-processing, storage, value addition and market linkage

Cleaning Grading Unit
4 TPH Capacity

⚙️ Cleaning & Grading Unit

4 TPH क्षमतेचे आधुनिक Cleaning & Grading Unit. शेतमालाची स्वच्छता, ग्रेडिंग, Sorting आणि Packing करून उत्पादनाची गुणवत्ता व बाजारमूल्य वाढविण्याचा प्रयत्न.

⚙️ Active
Cold Storage
200 MT

❄️ Cold Storage

200 MT क्षमतेचे Cold Storage. कृषी उत्पादनांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आधुनिक शीतगृह सुविधा. योग्य तापमानात दीर्घकाळ साठवणूक.

❄️ 200 MT
Cold Press Oil Mill

🛢️ Cold Press Oil Mill

शेंगदाणा, करडई आणि सूर्यफूल तेलाचे कोल्ड प्रेस प्रक्रिया उत्पादन. NABL Certified Lab Tested. गुणवत्ता, स्वच्छता आणि प्रक्रिया पारदर्शकता.

✅ NABL Tested
Krushi Seva Kendra

🌱 कृषी सेवा केंद्र

शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा, मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीविषयक सेवा. बी, खते, कीटकनाशके आणि कृषी तंत्रज्ञान माहिती.

🌱 सेवारत
Pashu Khadya

🐄 पशुखाद्य केंद्र

पशुपालक व शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याशी संबंधित सुविधा. उत्तम दर्जाचे पशुखाद्य थेट उपलब्धता.

🐄 उपलब्ध
Farmer Guidance

👨‍🌾 शेतकरी मार्गदर्शन

शेती उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ याबाबत नियमित मार्गदर्शन व प्रशिक्षण. शेतकरी सभासदांसाठी विनामूल्य.

👨‍🌾 नियमित
Processing Packing

📦 प्रक्रिया व पॅकिंग

कृषी उत्पादन प्रक्रिया व पॅकिंग सुविधा. उत्पादनाचे मूल्यवर्धन करून आकर्षक पॅकेजिंगमध्ये बाजारपेठेत उपलब्ध करणे.

📦 Value Addition
Aaisaheb Agro Industries Outlet
शाखा क्र. १

🏪 आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज

शाखा क्र. १ – राशीन. "शेतकरी ते ग्राहक" या संकल्पनेवर आधारित कंपनी संचलित ग्राहक विक्री केंद्र. थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनांची विक्री.

🏪 राशीन
🛒 आमची उत्पादने

नैसर्गिक दर्जेदार उत्पादने

Natural Quality Products

थेट शेतातून — ताजेपणा, गुणवत्ता आणि विश्वासाची हमी

Directly from farms — freshness, quality and assurance guaranteed

शेंगदाणा तेल
NABL ✅

🥜 शेंगदाणा तेल

100% नैसर्गिक Cold Press. Zero Transfat. हृदयासाठी उत्तम.

100% Natural Cold Press. Zero Transfat. Best for heart health.

💬 ऑर्डरOrder
करडई तेल
NABL ✅

🌼 करडई तेल

100% नैसर्गिक Cold Press. Poly. Fat: 50g | Zero Transfat.

100% Natural Cold Press. Poly. Fat: 50g | Zero Transfat.

💬 ऑर्डरOrder
सूर्यफूल तेल

🌻 सूर्यफूल तेल

100% नैसर्गिक Cold Press. हलके, स्वच्छ, आरोग्यदायी.

100% Natural Cold Press. Light, clean and healthy.

💬 ऑर्डरOrder
गहू

🌾 गहू (Wheat)

मशिन Cleaned & Graded. स्वच्छ, ताजे, उच्च दर्जाचा.

Machine Cleaned & Graded. Fresh, clean, high quality.

💬 ऑर्डरOrder
ज्वारी बाजरी मका

🌾 ज्वारी / बाजरी / मका

Cleaned & Graded धान्य. थेट शेतकऱ्यांकडून.

Cleaned & Graded grains. Direct from farmers.

💬 ऑर्डरOrder
कडधान्य

🫘 तूर / उडीद / हरभरा

स्वच्छ, Graded. थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध.

Clean, Graded. Available directly from farmers.

💬 ऑर्डरOrder
कांदा बटाटा लसूण
ताजे

🧅 कांदा / बटाटा / लसूण

ताजा, स्वच्छ, Graded. थेट शेतकऱ्यांकडून.

Fresh, clean, graded. Directly from farmers.

💬 ऑर्डरOrder
हरभरा

🫘 हरभरा (Chickpea)

दर्जेदार हरभरा. Machine Cleaned & Sorted.

Quality chickpea. Machine Cleaned & Sorted.

💬 ऑर्डरOrder
👨‍🌾 शेतकरी सेवा

शेतकऱ्यांसाठी आमच्या सेवा

Our Farmer Services

शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर — निविष्ठा ते बाजारपेठ — आम्ही सोबत आहोत

At every stage of farming — inputs to market — we are with you

🌱

कृषी निविष्ठा

उत्तम दर्जाचे बी, खते, कीटकनाशके थेट उपलब्धता.

📚

कृषी मार्गदर्शन

आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन माहिती.

🎓

कृषी प्रशिक्षण

नियमित प्रशिक्षण शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

⚙️

Cleaning & Grading

4 TPH क्षमतेचे आधुनिक Cleaning & Grading Unit.

📦

Sorting & Packing

Sorting आणि आकर्षक Packing सुविधा उपलब्ध.

❄️

Storage

200 MT Cold Storage. शेतमाल सुरक्षित ठेवा.

🏭

Processing

तेल प्रक्रिया, धान्य प्रक्रिया व इतर मूल्यवर्धन.

💎

Value Addition

शेतमालाचे मूल्यवर्धन — अधिक बाजारमूल्य मिळवा.

🛒

Market Linkage

थेट बाजारपेठ जोडणी. मध्यस्थांशिवाय विक्री.

🐄

पशुखाद्य सुविधा

पशुपालकांसाठी उत्तम दर्जाचे पशुखाद्य.

💬 शेतकरी सभासद चौकशी करा💬 Enquire for Farmer Membership 📞 ९७६६०३३३९३
Aaisaheb Agro Industries — Rashin Outlet
🏪 ग्राहक विक्री केंद्र

आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज

Aaisaheb Agro Industries

शाखा क्र. १ – राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगरBranch No.1 – Rashin, Tal. Karjat, Dist. Ahilyanagar

"शेतकरी ते ग्राहक" या संकल्पनेतून उभारलेले कंपनी संचलित ग्राहक विक्री केंद्र. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना मूल्यवर्धित करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न.

A company-operated consumer sales centre based on the concept of "Farmer to Consumer". Our effort is to add value to farmers' produce and deliver it directly to consumers.

🛢️ Cold Press Oils
🌾 Grains (धान्य)
🫘 Pulses (कडधान्य)
🧅 Agricultural Produce
📦 Processed Products
🐄 पशुखाद्य
💬 WhatsApp ऑर्डर 📞 Call Now 📍 Google Maps 🛒 उत्पादने पहा
⭐ आम्हाला का निवडाल?

आम्हाला का निवडाल?

Why Choose Us?

👨‍🌾

शेतकरी-केंद्रित संस्था

शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य. 663+ शेतकरी सभासद.

⚙️

आधुनिक प्रक्रिया सुविधा

4 TPH Cleaning & Grading, 200 MT Cold Storage, Cold Press Oil Mill.

NABL Certified Quality

FSSAI tested, Zero Transfat. गुणवत्ता, स्वच्छता आणि पारदर्शकता.

🔗

शेतकरी ते ग्राहक

उत्पादन आणि ग्राहक यांच्यातील मूल्यसाखळी मजबूत करणे.

🏠

होम डिलिव्हरी

राशीन शहरात घरपोच सेवा. WhatsApp वर ऑर्डर सुविधा.

🌍

स्थानिक ते बाजारपेठ

ग्रामीण भागातील उत्पादनांना अधिक चांगल्या बाजारपेठेशी जोडणे.

🔬 प्रमाणपत्र

NABL Certified Lab अहवाल

NABL Certified Lab Reports

SIGO Food & Water Testing Laboratory, Pune | NABL Accredited | ISO 9001-2015 | FSSAI

🥜 शेंगदाणा तेल — Test Report

✅ NABL✅ ISO 9001-2015✅ FSSAI
ParameterPer 100g
Fat99.98g
Saturated Fat17g
Polyunsaturated Fat32g
Transfat0 mg ✅
Energy884 Kcal
📥 Download Report

🌼 करडई तेल — Test Report

✅ NABL✅ ISO 9001-2015✅ FSSAI
ParameterPer 100g
Fat99.98g
Saturated Fat25g
Polyunsaturated Fat50g
Transfat0 mg ✅
Energy884 Kcal
📥 Download Report
Aaisaheb Agro

Aaisaheb Agro Brochure

संपूर्ण कंपनी माहिती, उत्पादने, सेवा, Contact — एकाच ब्रोशरमध्ये.

📥 Brochure Download
🎬 व्हिडिओ

आईसाहेब अ‍ॅग्रो — शेतकरी ते ग्राहक प्रवास

Aaisaheb Agro — Farmer to Consumer Journey

Oil Mill, मशीनरी, Grading, प्रक्रिया — प्रत्यक्ष व्हिडिओत पहा

📸 संपूर्ण गॅलरी →
📞 संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

Get In Touch With Us

🏭 मुख्य कार्यालय / Manufacturing & Processing Unit

आईसाहेब अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
करपडी, पोस्ट राशीन, ता. कर्जत,
जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र
📍 Google Maps वर पहा →

🏪 Customer Outlet — शाखा क्र. १Branch No. 1

आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज
राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र
📍 Google Maps वर पहा →

👤
अमोल संजय जाधव (व्यवस्थापक)📞 ९७६६०३३३९३
🏢
कंपनी संपर्क📞 ९६६५६५३३९३
👨‍💼
संतोष वसंत कांबळे (CEO)📞 ९९७०७९६४१५
🧑‍💼
स्वप्निल कांबळे (Supervisor)📞 ८०१०४२४२७९
वेळसोमवार ते शनिवार: सकाळी ९ – सायं ७

✉️ संदेश पाठवा

✉️ Send a Message

🛒 माझे कार्टMy Cart

🛒

कार्ट रिकामे आहे.
उत्पादने जोडा.

Cart is empty.
Add products below.

📱 WhatsApp वर संपर्क करा
📱 Contact on WhatsApp
💬 ९७६६०३३३९३ (अमोल जाधव) 💬 ९६६५६५३३९३ (कंपनी) 💬 ८०१०४२४२७९ (स्वप्निल कांबळे)
📞 Call 💬 WhatsApp 📍 Maps